Shopin

सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज/एसओडी

 • उद्देश

  कुठलेही बेकायदेशीर कृत्य आणि सोने खरेदी यांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणाकरता सदर कर्ज वापरता येते. हे कर्ज व्यक्तींना त्यांच्याकडील सुवर्णअलंकार तारण ठेवून घेऊन मंजूर केले जाते.


  कमाल रक्कम / पात्रता / मार्जिन

  कर्जरक्कम
  सुवर्णमूल्यांककांनी प्रमाणित केलेल्या सोन्याच्या मूल्याच्या 75%:-

  • बुलेट सुवर्णकर्ज : (बीजीएलएलएन)
   1. कमाल रक्कम : कुठल्याही एका वेळी एका व्यक्तीला रू. 2.00 लाख.
   2. कर्जाची मुदत : बुलेट पेमेंट विकल्पासह 12 महिने.
  • सुवर्णकर्ज : (इजीएलएलएन)
   1. कमाल रक्कम: रू. 25.00 लाख.
   2. परतफेड एका वर्षात, 12 समान मासिक हप्त्यांद्वारे.

    

  • एकूण गोल्ड लोन फायनान्स प्रति व्यक्ती कर्जाची मर्यादा रू. 25.00 लाख आहे.

  • व्याजदर येथे क्लिक करा

   सदस्यत्व

   प्रचलित समभागधारण नियमांनुसार.

   हमीदार

   आवश्यकता नाही.

   मुख्य तारण

   सुवर्णअलंकार

   आनुषंगिक तारण

   काही नाही

   सेवा शुल्क
   • सेवा मॅन्युअल शुल्कानुसार.