Shopin

अनिवासी भारतीय ठेवींसाठी व्याजदर

एनआरई ठेवींकरता व्याजदर

बचत ठेवी 4.00% द. सा.

दि. 01.10.2018 पासून एकगठ्ठा ठेवींसह एनआरई ठेवींकरता व्याजदर

ठेवीचा अवधी

व्याजदर (%)

12 महिने व त्यापुढे, 15 महिनेपर्यंत व सह

   7.25

15 महिन्यांपेक्षा अधिक ते 36 महिनेपर्यंत व सह

  7.00
36 महिन्यांपेक्षा अधिक ते 120 महिनेपर्यंत व सह    7.25

दि. 01.06.2019 ते दि. 30.06.2019, परकीय चलन अनिवासी (एफसीएनआर) / निवासी परकीय चलन (आरएफसी) मुदतठेवींकरता व्याजदर

ठेवीचा अवधी

यूएसडी % जीबीपी %

1 वर्ष व त्यापुढे, पण 2 वर्षांपेक्षा कमी

4.28 2.82

2 वर्षे व त्यापुढे, पण 3 वर्षांपेक्षा कमी

4.03 2.88

दि. 01.10.2018 पासून एनआरओ मुदतठेवींकरता व्याजदर

ठेवीचा अवधी

व्याजदर (%)

7 दिवस व अधिक, 90 दिवसांपर्यंत व सह

6.00

91 दिवस व अधिक, 180 दिवसांपर्यंत व सह

6.50

181 दिवस व अधिक, 15 महिनेपर्यंत व सह

7.25

15 महिने व अधिक, 36 महिन्यांपर्यंत व सह

7.50
36 महिने व अधिक, 120 महिन्यांपर्यंत व सह 7.25