Shopin

बिगर निधी आधारित - पतपत्र

 • पतपत्र (लेटर ऑफ क्रेडिट)
  आम्ही एलसीद्वारे तुम्हाला अर्थसाहाय्य देऊ करतो, ज्याची तुम्हाला व्यापारी खरेदीकरता मदत होऊ शकते, जसे यंत्रसामग्रीची खरेदी/भांडवली सामग्री आणि अन्य कच्च्या मालाची आयात.
  आम्ही देशांतर्गत आणि आयात अशी दोन्ही पतपत्रे पुरवतो.
  आम्ही स्विफ्टचे थेट सदस्य आहोत आणि व्यावसायिक व्यवहारांकरता आम्ही अन्य राष्ट्रीयीकृत/खाजगी बँकांसोबत पक्के व्यवसाय करार केलेले आहेत.
  बँकेच्या विहित अटींनुसार खेळत्या भांडवलाकरताच्या अर्थसाहाय्यामध्ये उल्लेख केलेली कागदपत्रे आणि आनुषंगिक तारण आवश्यक ठरू शकतील.
  व्याजदरांच्या माहितीकरता येथे क्लिक करा
  अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net ,या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.