Shopin

विद्यमान कर्जदारांना स्थावर मालमत्तेसमोर व्यावसायिक कर्ज

  • सदर सुविधा स्थावर निवासी/व्यापारी/औद्योगिक मालमत्तेच्या तारणावर पुरवली जाते.
  • तारणाच्या बाजारमूल्याच्या कमाल 75% कर्ज, परतफेड क्षमता, डीएससीआर इ. च्या अधीन.
  • परतफेडीचा कमाल कालावधी 120 समान मासिक हप्ते.
  • बाजारभावाशी निगडीत आकर्षक व्याजदर
  • सेवाशुल्क, लागू असल्याप्रमाणे.
  सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम, लागू असल्याप्रमाणे.
  पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यकरता येथे क्लिक करा,
  अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.