Shopin

शासकीय व्यवसायाकरता व्यवसाय सातत्य (बिझनेस कंटिन्युईटी)

 • अ.क्र. क्रियेचा प्रकार व्यवसाय सातत्याचा मार्ग
  1 सर्वसाधारण पेमेंटच्या विविध पद्धती उपलब्ध
  • रोखीने
  • धनादेशाद्वारे
  2 शासनाकरता कर संकलन बँक/सर्व बँका संपावर असल्यास -
  • आम्ही ग्राहकांना आमच्या शाखांमध्ये करभरणा करण्याची परवानगी देतो. सदर रक्कम कर गोळा करण्याचे अधिकार असलेल्या एका सार्वजनिक/खाजगी क्षेत्रातील बँकेकडे पाठवली जाते.
  • आमच्याशी संबंधित असलेल्या एखाद्या बँकेमध्ये संप सुरू असल्यास, ग्राहकांच्या कराची रक्कम संपावर नसलेल्या दुसऱ्या बँकेकडे पाठवली जाते.
  • आमच्याशी संबंधित असलेल्या दोन्ही बँकांमध्ये संप सुरू असल्यास आमच्या ग्राहकांना कर भरता येणार नाही.
  3. शासनाला पेमेंट

   शासनाच्या वतीने कर गोळा करण्याचे अधिकार आम्हाला प्राप्त नाहीत. मात्र, आम्ही ग्राहकांना खालील प्रकारे आंतरबँक निधी हस्तांतरणाची परवानगी देतो -


   • एनईएफटी
   • आरटीजीएस
  संप अथवा अन्य आपत्तींमुळे बँकेची सेवा कार्यरत नसल्यास :
  एनईएफटी व आरटीजीएस सुविधा उपलब्ध असणार नाहीत.