Shopin

इंटरनेट बँकिंग

  • खाते विवरणपत्र, जोडलेली खाती, शिलकीची माहिती, धनादेशपुस्तिका विनंतीची ताजी स्थिती, प्रलंबित धनादेश इ., धनादेश पुस्तिकेची मागणी, वापराच्या नोंदणीचा अहवाल आणि स्वतःच्याच इतर, जोडलेल्या खात्यांतर्गत निधी हस्तांतरण व्यवहार ही माहिती पाहण्याकरता बँक इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरवते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार विवरणपत्रांचे तपशील मिळवू शकता.
    banner