तात्पुरती निधीची गरज भागवण्याकरता किंवा वर्क ऑर्डर पूर्ण करण्याकरता/नामांकित कंपन्यांच्या, महानगरपालिकांच्या वा शासकीय संस्थांच्या निविदा भरण्याकरता विद्यमान कर्जदार, कारखाने, औद्योगिक/अभियांत्रिकी युनिट्स किंवा स्थापत्य कंत्राटदारांना एसटीसीएल मंजूर करण्याचा बँक विचार करू शकेल.
|
ठळक मुद्दे :-
- कर्जाची रक्कम नामांकित कंपन्या/ग्राहक/शासकीय संस्था इ. द्वारे देण्यात आलेल्या निविदा/वर्क ऑर्डरच्या मूल्याच्या कमाल 60 / 75% किंवा रू. 5.00 कोटी, यांपैकी जी रक्कम कमी असेल तेवढी राहील.
- परतफेडीचा कमाल कालावधी 12 महिन्यांपेक्षा अधिक नसेल.
- परतफेड एकरकमी करता येईल आणि व्याज प्रत्येक महिन्याला भरणे आवश्यक राहील.
- सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम तारणाधिष्ठित कर्जांना लागू असल्याप्रमाणे राहील.
- आनुषंगिक तारण बँकेच्या विहित नियमांप्रमाणे आवश्यक.
|
पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यकरता येथे क्लिक करा,
|
अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.
|