Shopin

आयातदारांकरता सेवा

  • आयात पतपत्रे :
   प्रमुख परवानगीप्राप्त चलनांमध्ये आयात पतपत्र जारी करणे. पतपत्रे आमच्या परदेशांतील प्रतिनिधी बँकांमार्फत हाताळली (ॲडव्हाईस) जातात. आम्ही जारी केलेल्या पतपत्रांना दुजोरा मिळवण्याची व्यवस्थादेखील आम्ही करतो.

  • वसुलीकरता प्राप्त झालेली आयात देयके :
   परदेशी बँकांकडून प्राप्त झालेली व आमच्या ग्राहकांच्या नावे काढलेली आयात देयकेदेखील आम्ही वसुली तत्त्वावर हाताळतो.

  • खरेदीदाराकरता कर्ज वा पत उपलब्ध करून देणे :
   आमच्या आयातदार ग्राहकांकरता आम्ही लघु मुदतीच्या खरेदीदार कर्ज उपलब्ध करून देतो.

  • परदेशी बँकांची हमीपत्रे :
   परदेशांतील लाभार्थ्यांच्या नावे हमीपत्रे जारी करण्यासंबंधीची व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध आहे.

  अधिक माहितीकरता संपर्क साधा forex[at]ahyudayabank[dot]net