Shopin

एनी ब्रँच बँकिंग

 • आमच्या 109 शाखांपैकी 20 शाखा दोन सत्रामध्ये काम करत आहेत आणि आमच्या सन्माननीय ग्राहकांना 11 तास सलग सेवा देत आहेत. आमच्या शाखांचे जाळे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पसरलेले आहे. आमच्या ग्राहकांच्या सोयीकरता आमच्या 20 शाखा रविवारी काम करतात आणि लाखो लोकांना सेवा पुरवतात.
  banner
  • झोन / प्रदेशनिहाय शाखा
  • रविवारी सुरू असलेल्या शाखा
  • सुवर्णकर्ज काउंटर असलेल्या शाखा
  • परकीय चलन सेवा
  • लॉकर सुविधा असलेल्या शाखा
  एबीबी (एनी ब्रँच बँकिंग) द्वारे ग्राहक खालील सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
   
  • फक्त धनादेशाद्वारे आहरण अथवा निधी हस्तांतरण.
  • एबीबीद्वारे अन्य शाखांमधून, बचत खात्यातून कमाल रोख आहरण स्वतः खातेदाराकरता रू. 50,000/- आणि त्रयस्थ पक्षासाठी रू. 25,000/-. चालू खाते/एसओडी /एसोडीआयएमपी /एफएलएक्सएलएन /एसोडीजीएलडी खात्यांतून स्वतः खातेदाराकरता रू. 1,00,000/- आणि त्रयस्थ पक्षासाठी रू. 50,000/-.
  • निधी हस्तांतरण व्यवहारांकरता रकमेची कुठलीही मर्यादा नाही.