Shopin

एसएमएस बँकिंग

 • एटीएम/रूपे डेबिट कार्ड हॉट लिस्‍ट करण्याकरता :-
  आमच्या बँकेमध्ये नोंदणी केलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 9223110011 हा क्रमांक डायल करा. दोन-तीन रिंगनंतर कॉल आपोआप बंद होईल आणि प्रणाली तुमचे कार्ड हॉट लिस्‍ट करेल व तुम्हाला तसा एसएमएस पाठवेल.
  __________________________________________________________________


  शिलकीची विचारणा :-
   

  शिलकीच्या विचारणेकरता आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्‍ड कॉल देण्याची सेवा :-

  टोल फ्री क्र. : 18003135235

   

  banner    
  व्यवहाराची सूचना (सतर्क) सेवा
  1 रु. 5000/- पेक्षा अधिक डेबिट व्यवहाराकरता
  2 रु. 50,000/- पेक्षा अधिक नेफ्ट/आरटीजीएस क्रेडिट व्यवहाराकरता
  3 सर्व एटीएम व्यवहारांकरता

  मुदतठेव आणि मूळ ठेवरकमेच्या मुदतपूर्तीची सूचना तुम्हाला पाठवली जाईल.
  अधिक माहितीसाठी आमच्या शाखाव्यवस्थापकांशी संपर्क साधा किंवा

  दूरध्वनी क्र. : 022-25246445/25246825
  ई मेल : ibhelp[at]abhyudayabank[dot]net