Shopin

टेलि बँकिंग

  • बँकेच्या टेलिबँकिंग सेवेद्वारे तुम्ही ताजी शिल्लक, खात्यातील व्यवहार, अंतर्दिश क्लियरींग धनादेशांचे तपशील, अन्य खात्याचे (स्विच) तपशील अशी माहिती मिळवू शकता. या सुविधेचा लाभ घेण्याकरता कृपया आपली नावनोंदणी करून घ्या.
     
    नावनोंदणी केलेल ग्राहक खालील दूरध्वनी क्रमांकांवर सेवेचा लाभ घेऊ शकतात:
    022- 25272070/81