Shopin

डिस्क्लेमर

  • या संकेतस्थळावरील मजकुराचा उद्देश अभ्युदय सहकारी बँकेची सर्वसाधारण माहिती देणे आणि सामान्य जनतेला बँकेच्या विविध योजनांबद्दल अधिक माहिती पुरवणे हा आहे. यामध्ये समाविष्ट असलेली माहिती आणि इतर साहित्य – आणि अटी व शर्ती, तसेच वर्णने – यांमध्ये बदल होऊ शकतो. सदर मजकुरामध्ये कुठल्याही प्रकारची काही चूकभूल असल्यास अभ्युदय सहकारी बँक त्याची कसलीही जबाबदारी स्वीकारत नाही. बँक सदर संकेतस्थळावर उपलब्ध माहितीच्या आधारे कुठलीही कायदेशीर जबाबदारी स्वीकारत नाही.