ही योजना महिला उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. सदर योजना उद्योग वा व्यवसायाद्वारे आर्थिक उन्नतीसाठी वित्तीय साहाय्य देऊ करणारी आहे.
|
मुंबई, कर्नाटक व गुजरातमध्ये शाखांचे जाळे असलेली आमची बँक महिला उद्योजकांना त्यांच्या आवडीचे उद्योग-व्यवसाय करण्याकरता अर्थसाहाय्याचा लाभ घेण्याचे आवाहन करते.
|
- सवलतीचे व्याजदर.
- कुठलेही छुपे आकार नाहीत.
- वैयक्तिक सेवा.
सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम, लागू असल्याप्रमाणे.
|
|
पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यकरता येथे क्लिक करा,
|
अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल. |