Shopin

देशांतर्गत मुदतठेवींसाठी दर

  • दि. 25.08.2025 पासून मुदतठेवींसांठीचे सुधारित व्याजदर खालीलप्रमाणे आहेत :

    देशांतर्गत मुदत ठेवी (Domestic Term Deposits)
    लागू दिनांक : 25.08.2025
    मुदत ठेवी सर्वसामान्य जनता / ट्रस्ट / NRO ठेवी / सहकारी संस्था (गृहनिर्माण व पतसंस्था सहित) व मोठ्या ठेवी ज्येष्ठ नागरिक
    7 दिवस ते 45 दिवस (नवीन स्लॅब) 3.75% 4.00%
    46 दिवस ते 90 दिवस 4.15% 4.40%
    91 दिवस ते 180 दिवस 5.40% 5.90%
    181 दिवस ते 12 महिने 6.15% 6.65%
    12 महिन्यांपेक्षा जास्त ते 24 महिने 6.35% 6.75%
    24 महिन्यांपेक्षा जास्त ते 36 महिने 6.55% 6.90%
    36 महिन्यांपेक्षा जास्त ते 60 महिने (नवीन स्लॅब) 6.15% 6.65%
    60 महिन्यांपेक्षा जास्त ते 120 महिने (समाविष्ट) 5.90% 6.15%

     

    ATSS ठेवी

    ATSS ठेवींवरील व्याजदर 6.10% प्रतिवर्ष इतकाच कायम राहील.