Shopin

सुवर्णअलंकारांच्या तारणावर कर्ज

  • उद्देश

    कुठलेही बेकायदेशीर कृत्य आणि सोने खरेदी यांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणाकरता सदर कर्ज वापरता येते. हे कर्ज व्यक्तींना त्यांच्याकडील सुवर्णअलंकार तारण ठेवून घेऊन मंजूर केले जाते.


    कमाल रक्कम / पात्रता / मार्जिन

    कर्जरक्कम
    सुवर्णमूल्यांककांनी प्रमाणित केलेल्या सोन्याच्या मूल्याच्या 75%:-

    • बुलेट सुवर्णकर्ज : (बीजीएलएलएन)
      1. कमाल रक्कम : कुठल्याही एका वेळी एका व्यक्तीला रू. 2.00 लाख.
      2. कर्जाची मुदत : बुलेट पेमेंट विकल्पासह 12 महिने.
      3. व्याज दर महिन्याला भरण्याची आवश्यकता नाही.
    • सुवर्णकर्ज : (इजीएलएलएन)
      1. कमाल रक्कम: रू. 25.00 लाख.
      2. परतफेड एका वर्षात, 12 समान मासिक हप्त्यांद्वारे.

      व्याजदर येथे क्लिक करा

      सदस्यत्व

      प्रचलित समभागधारण नियमांनुसार.

      हमीदार

      आवश्यकता नाही.

      मुख्य तारण

      सुवर्णअलंकार

      आनुषंगिक तारण

      काही नाही

      सेवा शुल्क
      • मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम, किमान रू. 100/- आणि कमाल रू. 1000/-. (उडुपी भागातील शाखांकरता कमाल रू. 500/-) + लागू असल्याप्रमाणे जीएसटी
      • सुवर्णमूल्यांकन शुल्क, लागू असल्याप्रमाणे.
      अन्य सूचना
      • 21 कॅरेटपेक्षा कमी व 18 कॅरेटच्या सुवर्णअलंकारांकरता कर्जरकमेची पात्रता योग्य त्या प्रमाणात मूल्यांकक ठरवतील.