| ही योजना महिला उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. सदर योजना उद्योग वा व्यवसायाद्वारे आर्थिक उन्नतीसाठी वित्तीय साहाय्य देऊ करणारी आहे. | 
			
			
				| मुंबई, कर्नाटक व गुजरातमध्ये शाखांचे जाळे असलेली आमची बँक महिला उद्योजकांना त्यांच्या आवडीचे उद्योग-व्यवसाय करण्याकरता अर्थसाहाय्याचा लाभ घेण्याचे आवाहन करते. | 
			
			
				
				
					- सवलतीचे व्याजदर.
 
					- कुठलेही छुपे आकार नाहीत.
 
					- वैयक्तिक सेवा.
 
				 
				सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम, लागू असल्याप्रमाणे. | 
				  | 
			
			
				| पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यकरता येथे क्लिक करा, | 
			
			
				| अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल. |