Shopin

पतदारी (सॉल्वन्सी) /आर्थिक सक्षमता प्रमाणपत्र

  • आम्ही तुमची पत आणि आर्थिक सुस्थितीच्या आधारे पतदारी / आर्थिक सक्षमता / पत सुविधा प्रमाणपत्रे जारी करतो.
    अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.