होम
|
बँकेबद्दल
|
ग्राहक सेवा
|
निविदा
|
करियर
|
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
|
गणन
|
आमच्याशी संपर्क साधा
Your browser does not support HTML5 audio.
अभिमान गीत
English
|
हिन्दी
{{x | MarathiWeekDay}}, {{ today | date : "dd-" }}{{x | MarathiMonth}}{{ today | date : "-yyyy h:mm:ss a" }}
Toggle navigation
ठेवी
देशांतर्गत
बचत
चालू
मुदत
अनिवासी भारतीय
एनआरई / एनआरओ /एफसीएनआर
कर्ज
किरकोळ
नोकरदारांसाठी विशेष रोख कर्जसुविधा
भारतात आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिक्षण कर्ज
व्यावसायिक शिक्षण कर्ज
अभ्युदय विद्या वर्धिनी शिक्षण कर्ज योजना
शैक्षणिक कर्जावरील व्याज सबसिडी (सीएसआयएस) प्रदान करण्यासाठी केंद्रीय योजना
सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज/एसओडी
सरकारी रोख्यांवर कर्ज/ एसओडी
मुदतठेवींवर कर्ज/एसओडी -एलएटीडी-एफएलएक्सएलएन
वाहन कर्ज - खाजगी आणि व्यापारी
टॅक्सी - ऑटो कर्ज
घर/सदनिका/दुकान आणि गाळ्यांची दुरुस्ती/नूतनीकरणासाठी कर्ज
वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कर्ज आणि उचल
वैद्यकीय व्यावसायिकांव्यतिरिक्त अन्य व्यावसायिकांसाठी कर्ज आणि उचल
व्यापारी कर्ज
खेळते भांडवल (डब्ल्यू सी)
नानिधी आधारित - पत पत्र
व्यावसायिक मुदत कर्ज
उद्योग विकास कर्ज योजना
अल्पमुदत कार्पोरेट कर्ज
अंतरिम कार्पोरेट कर्ज
फिरते (रिव्हॉल्व्हिंग) कर्ज मर्यादा
बांधकाम व्यावसायिक आणि विकसकांसाठी स्थावर मालमत्तेवर एसओडी
महिला उद्योजकांसाठी कर्ज
शैक्षणिक संस्थांसाठी कर्ज
व्यावसायिक आणि स्वयंरोजगारी व्यक्तींसाठी कर्ज
मूल्यांककांच्या यादीमध्ये समावेश करणे
आचार संहिता
शैक्षणिक योग्यता आणि अन्य निकष
मूल्यांककांसाठी वचननामा
मूल्यांककांच्या एम्पॅनलमेंटसाठी अर्जाचा नमूना
चलन आणि व्यापार
परकीय चलन आणि व्यापार
निर्यातदारांसाठी सेवा
आयातदारांसाठी सेवा
एफ एक्स कार्ड दर
बँकिंग चॅनल
कुठल्याही शाखेमध्ये बँकिंग (एबीबी)
इंटरनेट बँकिंग
एटीएम बँकिंग
मोबाइल शाखा बँकिंग
एसएमएस बँकिंग
टेली बँकिंग
मोबाइल बँकिंग
सरकारी व्यवसायासाठी व्यावसायिक सातत्य
रूपे डेबिट कार्ड
व्याज दर
ठेवी
कर्जे
अनिवासी
आयात/निर्यात अर्थसाहाय्य
सेवा शुल्क
पेमेंट सेवा
आरटीजीएस
नेफ्ट
ईसीएस-आवक डेबिट
ईसीएस-आवक क्रेडिट
स्विफ्ट
ई-लिलाव
Shopin
परकीय चलन व
व्यापार
निर्यात पतपत्रांची सूचना (ॲडव्हाईस) :
आम्हाला प्राप्त झालेल्या निर्यात पतपत्रांबाबत लाभार्थ्यांना आम्ही त्वरित सूचित करू. निर्यातपत्रातील सुधारणांबाबतही आम्ही सूचना देऊ शकतो.
निर्यात देयकांचे संकलन :
आम्ही संकलनतत्त्वावर निर्यात देयके हाताळतो. निधी संकलनाकरता कागदपत्रे त्वरित पाठवली जातात. आमच्या प्रतिनिधी बँकेकडून निधी प्राप्त होताच तो विनाविलंब संबंधित खात्यावर जमा केला जातो.
निर्यातदारांकरता पत सुविधा :
आम्ही निर्यातदारांकरता खालीलप्रमाणे पत सुविधा उपलब्ध करून देतो:
शिपमेंटपूर्व अर्थसाहाय्य/ पॅकिंग पत:
कच्चा माल खरेदी करणे, प्रक्रिया करणे, निर्मिती, पॅकिंग, वाहतूक आणि निर्यातीसाठी मालाची साठवण कऱणे, या कारणांकरता निर्यातदारांना सदर सुविधा पुरवण्यात येते. ही सुविधा सवलतीच्या व्याजदरांत देऊ केली जाते आणि भारतीय, तसेच परकीय चलनामध्येही ती दिली जाते.
शिपमेंटपश्चात अर्थसाहाय्य:
ही सुविधा खालीलप्रकारे देऊ केली जाते:
निर्यात देयके खरेदी/डिस्काऊंट करणे.
लेटर ऑफ क्रेडिटखाली काढण्यात आलेल्या निर्यातदेयकांसंबंधित निगोशिएशन्स करणे.
शिपमेंटपूर्व आणि शिपमेंटपश्चात असे दोन्ही प्रकारचे अर्थसाहाय्य, परकीय चलन निधीच्या उपलब्धतेनुसार यूएसडी, जीबीपी, युरो आणि जेपीवाय अशा परकीय चलनांमध्येदेखील उपलब्ध करून दिले जाऊ शकते.
निर्यातदारांसाठी सेवा
आयातदारांसाठी सेवा
एफ एक्स कार्ड दर