Shopin

रोख पत (सीसी)

 • तुमच्या विद्यमान आणि भावी विस्तारयोजनांच्या आधारे, तसेच मालाचा साठा (स्टॉक) आणि पुस्तकी येण्यांच्या मूलभूत तारणांसमोर, तुमच्या कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही रोख पतमर्यादा पुरवतो.
  ठळक मुद्दे:-
  • फक्त देय बाकीवरच व्याज द्यावे लागते.
  • उपलब्ध डीपी, एमपीबीएफ इ. आम्ही विचारात घेतो.
  • अल्प व्याजदर
  • बँकेच्या विहित अटींप्रमाणे आनुषंगिक (कोलॅटरल) तारण आवश्यक.
  • अन्य अटी खेळत्या भांडवलाकरता अर्थसाहाय्यासाठीच्या मुद्द्यांप्रमाणे.
  • लागू असेल त्याप्रमाणे सेवा शुल्क.
  व्याजदरांच्या माहितीकरता येथे क्लिक करा
  अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.