Shopin

बचत खाते सुरू करण्याकरता

  • कुठलीही व्यक्ती तिच्या नावाने
  • एकापेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे (कमाल 4 व्यक्ती)
  • अशिक्षित व्यक्ती
  • दृष्टीहीन / दृष्टीदोष असलेल्या / विकलांग व्यक्ती
  • कायद्याने अज्ञान असलेल्या व्यक्तीच्या नावे व वतीने पालक
  • धर्मादाय/ धार्मिक संस्था
  • न्यास, क्लब, संस्था, बिगर शासकीय संस्था
  • स्थानिक मंडळे, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था वा अन्य कुठलेही मंडळ
  • बँकेचे कर्मचारी
  • वयाची 14 वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी.
  बचत बँक खाते सुरू करण्याकरता प्रारंभिक ठेव व आवश्यक किमान शिल्लक :

  धनादेश पुस्तिका सुविधेसह वा विना - रू. 500/-