Shopin

मोबाईल ब्रँच बँकिंग

 • अधिक व्यापक आर्थिक समाविष्टता (फायनान्शियल इन्क्लुजन) साध्य करण्याकरता बँकेने मोबाईल बससेवा सुरू केली आहे. नवी मुंबई भागाच्या परिसरातील गावकऱ्यांना बँकिंग सेवा पुरवण्याकरता आम्ही एक मोबाईल बस ठेवलेली आहे, जी पूर्वनिश्चित तारखांना व वेळांमध्ये विविध गावांमध्ये जाऊन तिथे बँकिंग सेवा पुरवते.
  banner
  बँकेची मोबाईल बस 8 गावांना सेवा पुरवते.
  1 घणसोली
  2 तळवेली
  3 गोठवली
  4 सानपाडा गाव
  5 शिरवणे
  6 करवे
  7 नेरूळ गाव
  8 दिवळे गाव