ग्राहकांना आम्ही सांगू इच्छितो की, अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडमध्ये एक सशक्त तक्रार निवारण व्यवस्था आणि प्रक्रिया आहे जिच्यात ग्राहकांच्या सर्व तक्रारींचे निवारण होण्याची खात्री असते. याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत : -
	- प्रत्येक शाखेमध्ये शाखाप्रमुखांकडे एक तक्रार रजिस्टर उपलब्ध असते, ज्यात ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.
 
	- त्याशिवाय, प्रत्येक शाखेमध्ये एक 'सूचना व तक्रार पेटी' देखील उपलब्ध असते. ग्राहक आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणि आपल्या नाव व पत्त्यासहित या पेटीमध्ये टाकू शकतात.
 
	- पत्ररूपात तक्रार प्राप्त झाल्यावर तिची पोचपावती दिली जाते.
 
	- विविध स्तरांवर प्राप्त झालेल्या तक्रारींच्या निवारणासाठीच्या कालमर्यादा अशा :
	
		- तक्रारीचे निवारण शाखाप्रमुखांच्या अधिकारात असल्यास अशी तक्रार ती शाखेमध्ये प्राप्त झाल्यापासून 7 दिवसांच्या आत सोडवली जाईल.
 
		- तक्रारीचे निवारण उप सरव्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय/सहायक सरव्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय यांच्या अधिकारात असल्यास ती झोनल कार्यालय/प्रादेशिक कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत सोडवली जाईल.
 
		- तक्रारीचे निवारण मुख्य कार्यालयातील व्यवस्थापकीय संचालक, संचालक मंडळ यांच्या अधिकारात असल्यास ती मुख्य कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत सोडवली जाईल.
 
	
	 
 
शाखेमध्ये मिळालेल्या उत्तराने समाधान न झाल्यास ग्राहक थेट उप सरव्यवस्थापक, झोनल कार्यालय/सहायक सरव्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. 
	-  
 
	- उप सरव्यवस्थापक, मुंबई विभाग
	विद्यमान व्यक्तीचे नाव - श्री.तुषार आर. सालस्तेकर
	4/5, सुनीता अपार्टमेंट, आर. बी. कदम मार्ग,
	घाटकोपर (पश्चिम), मुंबई – 400 086.
	दूरध्वनी: 6505 3714, 2513 9213
	फॅक्स : 2513 9213
	ई-मेल : dgmmumbai[at]abhyudayabank[dot]net 
	- उप सरव्यवस्थापक, नवी मुंबई विभाग
	विद्यमान व्यक्तीचे नाव - श्री गंगाधर एस. नारकर
	अभ्युदय बँक परिसर,
	अभ्युदय बँक मार्ग, सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई - 400705
	दूरध्वनी .65107390 / 65107392
	फॅक्स  - 27891815
	ई-मेल : dgmnz[at]abhyudayabank[dot]net 
	- उप सरव्यवस्थापक, पुणे विभाग
	विद्यमान व्यक्तीचे नाव - श्री. विरसेन एन.गुरव
	1,2 & 16- पहिला मजला, धनवंत प्लाझा,
	598, बुधवार पेठ, पूणे - 411002
	दूरध्वनी: 6505 3714, 2513 9213
	फॅक्स : 2513 9213
	ई-मेल : dgmpune[at]abhyudayabank[dot]net 
मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यालय
विद्यमान व्यक्तीचे नाव - श्री बरुण राज ज्ञा. उपाध्याय
अभ्युदय सहकारी बँक लिमिटेड,
के. के. टॉवर, जी. डी. आंबेकर मार्ग, परळ गाव, मुंबई – 400 012.
दूरध्वनी: 2418 0961 – 64
फॅक्स : 24109782
ई-मेल :secretarial[at]abhyudayabank[dot]net
 
बँकिंग लोकपाल योजना 2006 अंतर्गत बँकेने नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्याचे नाव .
 
बँकिंग लोकपाल कार्यालय (महाराष्ट्र और गोवा),
श्रीमती प्रिती पी. सावंत
 सहाय्यक जनरल मॅनेजर,
अभ्युदय सहकारी बँक लिमिटेड,
के. के. टॉवर, जी. डी. आंबेकर मार्ग,
परळ गाव, मुंबई – 400 012.
दूरध्वनी: 24180961-64,
थेट. : 24106549
फॅक्स : 24109782
 
कर्ज व उचल, रीटेल बँकिंग, व्यक्तिगत बँकिंग, एसएमई बँकिंग इ. कार्यपालनांचे प्रमुख
श्री बरुण राज ज्ञा. उपाध्याय
अभ्युदय सहकारी बँक लिमिटेड,
के. के. टॉवर, जी. डी. आंबेकर मार्ग,
परळ गाव, मुंबई – 400 012
दूरध्वनी : 24180961-64,
थेट : 24156552
फॅक्स : 24109782
मुख्य कार्यालयातील ग्राहक सेवा विभाग 
शाखा/विभाग स्तरावर सेवांमध्ये काही त्रुटी/तक्रारी असतील तर ग्राहक मुख्य कार्यालयातील ग्राहक सेवा विभागाशी दूरध्वनी क्र. 24115047/24105097 वर संपर्क साधू शकतात. यासंबंधीचे तपशील खालीलप्रमाणे :
ग्राहक सेवा विभाग 
प्रमुख : 
श्रीमती प्रिती पी. सावंत
सहाय्यक जनरल मॅनेजर, ग्राहक सेवा विभाग
ई-मेल : secretarial[at]abhyudayabank[dot]net
किंवा
या क्रमांकावर कॉल करा: 022-24115047/24105097
व्यवस्थापकीय संचालकांच्या उत्तराने समाधान न झाल्यास ग्राहक खालील पत्त्यावर लोकपाल यांच्याशी संपर्क साधू शकतात :
बँकिंग लोकपाल कार्यालय,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,
चौथा मजला, सेक्टर १७, 
चंदीगड, १६००१७
आरबीआय संपर्क केंद्र – १४४४८
https://cms.rbi.org.in