Shopin

सुवर्णअलंकारांच्या समोर तारणाधिष्ठित ओव्हरड्राफ्ट

 • (एसओडी गोल्ड)
  उद्देश

  कुठलेही बेकायदेशीर कृत्य आणि सोने खरेदी यांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणाकरता सदर कर्ज वापरता येते. हे कर्ज व्यक्तींना त्यांच्याकडील सुवर्णअलंकार तारण ठेवून घेऊन मंजूर केले जाते.

  कमाल रक्कम / पात्रता / मार्जिन

  कमाल रक्कम रू. 25.00 लाख
  एसओडी मर्यादा 10 ग्रॅमच्या प्रमाणित मूल्याच्या आधारे

  • एसओडी मुदत कमाल 1 वर्ष.

  व्याजदर येथे क्लिक करा

  सदस्यत्व

  प्रचलित समभागधारण नियमांनुसार.

  हमीदार

  आवश्यकता नाही.

  मुख्य तारण

  सुवर्णअलंकार

  आनुषंगिक तारण

  काही नाही

  सेवा शुल्क
  • मंजूर रकमेच्या @ 0.60 %, किमान रू. 100/- आणि कमाल रू. 1000/-. (उडुपी भागातील शाखांकरता कमाल रू. 500/-) + लागू असल्याप्रमाणे जीएसटी
  • सुवर्णमूल्यांकन शुल्क, लागू असल्याप्रमाणे.
  अन्य सूचना
  • एसओडी मर्यादेचे 1 वर्षाची कालमर्यादा संपण्यापूर्वी नूतनीकरण करण्यात येईल आणि ताज्या मर्यादेनुसार सोन्याचे नव्याने मूल्यांकन केले जाईल.
  • मर्यादेपेक्षा अधिक ओव्हरड्रॉला कुठल्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. कर्जदाराने प्रत्येक पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला किंवा त्याअगोदर मासिक व्याज भरणे आवश्यक आहे.
  • सोन्यासमोर एसओडी प्राथमिक सोन्याच्या, म्हणजेच 24 कॅरेटचे बार, नाणी व बिस्किटांच्या तारणावरच मंजूर केला जाईल.